Ladki Bahin Yojana April Installment Date
नमस्कार भगिनींनो, आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता दर महिना महिलांना 1500 रुपये हे मिळत आहेत, तर आता सर्व भगिनींना मार्च पर्यंतचे हप्ते हे मिळाले आहेत.
एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला मिळणार
तर आता हा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांना किती तारखेला मिळणार आहे याविषयीची माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत, तसेच सद्यस्थितीला यासाठी नवीन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत का याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत. Ladki Bahin Yojana April Installment Date
तर भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला एप्रिल महिन्यातील हप्ता किती तारखेला मिळणार याविषयीची माहिती मिळेल.