Goverment Insurance Scheme :-मोठी खुशखबर.! सरकार देत आहे 2 लाख रुपये पर्यंत जीवन विमा येथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) एक सरकारी योजना आहे ज्यात 18 ते 50 वर्षे वय असलेल्या खातेधारकांना 2 लाख रुपयांचे जीवन विमा कव्हर मिळते.या योजनेचा वार्षिक हफ्ता फक्त 436 रुपये असून तो बँक खात्यांद्वारे कापला जातो. यासाठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येतो.Goverment Insurance Scheme

 

येथे क्लिक करून पहा अर्ज कसा करावा?

योजनेचे महत्वGoverment Insurance Scheme
या योजनेअंतर्गत एका वर्षासाठी 2 लाख रुपयांचा विमा कव्हर दिला जातो.

प्रत्येक वर्षी हफ्ता भरून योजना नूतनीकरण केली जाऊ शकते.

येथे क्लिक करून पहा अर्ज कसा करावा?

 

तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकता.

योजनेचे फायदे

कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मिळतात.

वार्षिक हफ्ता फक्त 436 रुपये आहे.

ते नियमितपणे कट होतात, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.Goverment Insurance Scheme

 

येथे क्लिक करून पहा अर्ज कसा करावा?

Leave a Comment