Ladki Bahin Yojana New Date
नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर आपल्याला तर माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडकी बहिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता हा मिळणार होता, परंतु आत्ता सर्व महिलांना केवळ फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 मिळालेले असून मार्च महिन्याचा म्हणजे चालू महिन्यातील हप्ता हा मिळालेला नाही. Ladki Bahin Yojana New Date
तर हा चालू महिन्यातील हप्त्याची देखील तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. तसेच हा चालू महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे याविषयीची देखील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून मार्च महिन्याचा हप्ता किती तारखेला मिळेल याविषयीची माहिती आपल्याला मिळेल. Ladki Bahin Yojana New Date
मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर करा हे काम
या महिलांना 1500 हजार रुपये जमा झाले
लाडकी बहिणी योजना 2025
तर भगिनींनो सद्यस्थितीला लाडकी बहिणी योजने अंतर्गत सर्व भगिनींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये चा हप्ता आत्ता सर्व भगिनींना मिळालेला आहे तर मार्च महिन्याचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे याविषयीची माहिती पाहूयात. Ladki Bahin Yojana New Date
मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर करा हे काम