स्टेट बँकेने महिलांना दिली खुशखबर आता कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार कर्ज असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी स्टेट बँकेने मोठी घोषणा केली आहे. स्टेट बँकेने महिलांसाठी खास नवीन योजना राबवली आहे SBI Loan Scheme 

 

येथे क्लिक बघा कशाप्रकारे मिळणार स्वस्त लोन

. स्टेट बँकेने अस्मिता या नावाने कर्जाची योजना राबवलीया योजनेत तुम्ही कोणत्याही गॅरंटीशिवाय लोन घेऊ शकतात.अस्मिता लोन योजनेत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.यामध्ये कोणत्याही गॅरंटीशिवाय लोन दिले जाणार आहे. याचसोबत व्याजदरदेखील कमी आकाराले जात आहे. याचसोबत रुपे नारी शक्ती डेबिट कार्डदेखील लाँच केले आहे.SBI Loan Scheme

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

Leave a Comment