शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांना मिळणार ३ हजार रुपये या तारखेपासून खात्यात जमा होणार

नमस्कार मित्रांनो १० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. ज्यासाठी राज्य सरकार सतत तयारीत गुंतले आहे. नवीन सरकार स्थापनेनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल, ज्यासाठी सर्वसामान्यांपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंतसर्वांनाचआशाआहे.

येथे क्लिक करून बघा केव्हा पासून शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपये

 

अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने दिलेल्या ‘नमो किसान सन्मान निधी’मध्ये मुख्यमंत्र्यांनी ३,००० कोटी रुपयांची वाढ जाहीर केली आहे.मुख्यमंत्री म्हणाले,केंद्राप्रमाणेच राज्य सरकारही ‘नमो किसान सन्मान निधी योजने’ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ६,००० रुपये देत आहे. जे आता ९,००० रुपये केले जाईल.Loan scheme aply

 

येथे क्लिक करून बघा केव्हा पासून शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपये

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपूर येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या १९ व्या हप्त्याचे वाटप केले. या वितरणाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आले. ते दिवंगत डॉ. वसंतराव नाईक स्मृति सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. Loan scheme aply

येथे क्लिक करून बघा केव्हा पासून शेतकऱ्यांना मिळणार 3 हजार रुपये

 

Leave a Comment