नमस्कार मित्रांनो ज्या महिला नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण, महिला व बालविकास विभागात (Women and Child Development Department) विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. ही भरती अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका या पदांसाठी होणार आहे. त्यामुळे इच्छुक महिला उमेदवारांनी वेळ न दवडता आपले अर्ज भरावेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि बालविकास विभागात अंगणवाडी पर्यवेक्षिका पदांसाठी तब्बल ४०,००० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. परंतु यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्ज प्रक्रियेत दिलेल्या माहितीच्या आधारे अंतिम यादी जाहीर केली जाईल.