लाडक्या बहिणींसाठी बातमी.! या तारखेला महिलांच्या खात्यात होणार 7500 रुपये जमा

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाले आहेत.परंतु, लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याची अनेक महिलांना प्रतिक्षा लागली आहे.विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हफ्ताही अॅडवान्सम्ये जमा केला जणार असल्याचं सांगण्यात येतंय.

इथे क्लिक करून बघा या तारखेला होणार खात्यात तीन हजार रुपये जमा

अशातच माझी लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या हफ्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे..राज्यात जवळपास 2 कोटी महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाल्याचे सरकारकडून सांगितलं जात आहे. या योजनेतील अनेक पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 तर काही महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा करण्यात आले आहेत. परंतु, लाडकी बहीण योजनेचा चौथा हफ्ता कोणत्या तारखेला मिळणार? असा प्रश्न महिलांना पडला होता.

इथे क्लिक करून बघा या तारखेला होणार खात्यात तीन हजार रुपये जमा

Leave a Comment