नमस्कार मित्रांनो स्वाधार योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत करते. सरकारची ही योजना विद्यार्थ्यांसाठी आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. ५१ हजार रुपयांनी विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यासाठी मदत होते.
इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार खात्यात 51 हजार रुपये
महाराष्ट्र सरकारने स्वाधार योजनेची सुरुवात केली. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली हे. याचसोबत दुसऱ्या शहराक राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज आणि युनिव्हर्सिटीतर्ख राहण्याची सुविधा दिली जाते.