सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपल्या लॉगिन आयडीद्वारे लॉगिन करायचे आहे.
लॉग इन केल्यानंतर अर्ज करामध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली सौर कुंपण योजना अशी बाब दाखवली जाईल.
या बाबीवर क्लिक करायचं आहे, केल्यानंतर अर्ज भरत असताना जर तुमचा गाव या योजनेअंतर्गत समाविष्ट असेल तरच या अंतर्गत तुम्हाला अर्ज सबमिट करता येणार आहे. जी गाव या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत त्या गावातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहेत