आता राज्य सरकार ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात 3000 रुपये पाठवणार आहे. यासाठीचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा नागपूरमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम 31 ऑगस्टला होणार आहे. या दिवशी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठवले जाणार आहेत