लाडकी बहिण योजनेचे 4500 रुपये तुमच्या खात्यात आले नसेल तर अशा प्रकारचे करा चेक मोबाईलवर
नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनच्या काही दिवसांआधी महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली होती. या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले. इथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात पैसे आले का तसेच 31 ऑगस्टनंतर अर्ज करणाऱ्या महिलांनाही लवकरच या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल, … Read more