पोस्ट ऑफिस खास योजना महिलांसाठी दोन वर्षात महिलांना मिळणार पैसे post office Bharti
महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी नेहमीच विविध योजना राबविण्यात येतात. पोस्ट ऑफिसची महिलांसाठी खूप चांगली योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास महिलांना दोन वर्षांत चांगला परतावा मिळेल. या योजनेचे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आहे. महिलांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. ही योजना 2025 पर्यंतच सुरू राहणार आहे. या योजनेअंतर्गत … Read more