महाराष्ट्र शासनाच्या आधिकृत वेबसाईटवर जायचा.
नंतर माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी वर क्लिक करा.इथे तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका
त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका.
जिल्ह्यातील वार्ड क्रमांकानुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
त्यानंतर याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 17 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील.

सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.
या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोरओपन होईल.तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल