एकूण जागा – 3712 जागा
पदांचे नाव – निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे दरम्यान
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024 त्यामुळे लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा.