भरली जाणारी पदे –
1. SRF – 2 पदे
2. YPII – 2 पदे
पद संख्या – 4 पदे
अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक आयसीएआर नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स टीव्ही क्र. 3 मांजरी फार्म पोस्ट सोलापूर रोड, पुणे, 412307. या दिलेल्या पत्यावर तुम्ही तुमचा अर्ज पाठवू शकता
शैक्षणिक पात्रता
1. SRF –
SRF या पदासाठी अर्ज करणारे उमेदवाराकडे बायोइन्फॉर्मेशन बायोटेक्नॉलॉजी अन्विक जीवशास्त्र या क्षेत्रात बॅचलर आणि एमएससी पदवी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे दोन वर्षाचा अनुभवासह कृषी हवामान क्षेत्रफलक पदवी सूक्ष्मजीवशास्त्र यामध्ये एमएससी पदवी गरजेची.
2. YF II –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कृषी अभियांत्रिकी बी.टेक किंवा कृषी हवामान शास्त्र, मृदा विज्ञान, वनस्पती शरीरिक क्रिया विज्ञान यामध्ये एमएससी गरजेचे आहे.