शैक्षणिक पात्रता:-

50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

मूळ जाहिरात बघण्यासाठी क्लिक करा