लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये आले नाही? हा फॉर्म भरा लगेच होणार खात्यात पैसे जमा

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज जर चुकला तर त्याला दुरूस्त करता येतो.पण जर अर्ज मंजूर होऊन देखील तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही.

इथे क्लिक करून बघा कुठे भरावा लागणार हा फॉर्म

 

तर नक्कीच टेन्शन वाढते.त्यामुळे हे टेन्शन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत. या पर्यायाचा तुम्ही अवलंब केलात तर निश्चित तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे हा नेमका पर्याय काय आहे? आणि तुमच्या बँकेत पैसे कसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.लाडकी बहीण योजनेत तुमचा अर्ज मंजूर झाला असला तरी या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे. जर तो नसेल तर तुमच्या खात्यात पैसेच जमा होणार नाही आहेत.

इथे क्लिक करून बघा कुठे भरावा लागणार हा फॉर्म

 

Leave a Comment