नमस्कार मित्रांनो राज्य सरकारकडून महिलांनी केलेल्या अर्जांची युद्धपातळीवर तपासणी केली जात आहे. महिलांच्या अर्जांची छननी करून संबंधित महिला पात्र आहे की नाही, हे ठरवले जात आहे. 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने 3000 रुपये टाकले आहेत.
इथे क्लिक करून बघा केव्हापासून होणार खात्यात तीन हजार रुपये जमा
.राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी वितरित केला आहे. 14 ऑगस्टच्या रात्री साधारण 32 लाख पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात आला. तर स्वातंत्र्यदिनी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले.
इथे क्लिक करून बघा केव्हापासून होणार खात्यात तीन हजार रुपये जमा